ऑनलाईन अर्ज स्विकृती, परिक्षा शुल्क स्विकृतीची संपुर्ण प्रक्रिया मे.आय.बी.पी.एस. या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज करताना उद्भवणा-या सर्व अडचणींसंदर्भामध्ये मे.आय.बी.पी.एस या संस्थेने त्यांच्या संकेत स्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क वर संपर्क साधा