PDF File Website Link
वर्ग -४ (गट ड ) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबत जाहिरात. PDF
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरातीमधील वेळापत्रकामध्ये बदल करणे बाबतचे प्रसिध्दीपत्रक. PDF
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील वर्ग४- गट-ड ) संवर्गातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतच्या मूळ जाहिरातीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक. PDF
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदे भरणे बाबतच्या जाहिरातीमधील सुधारीत वेळापत्रक प्रसिध्द करणे बाबत. PDF
ऑनलाईन अर्ज स्विकृती, परिक्षा शुल्क स्विकृतीची संपुर्ण प्रक्रिया मे.आय.बी.पी.एस. या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज करताना उद्भवणा-या सर्व अडचणींसंदर्भामध्ये मे.आय.बी.पी.एस या संस्थेने त्यांच्या संकेत स्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क वर संपर्क साधा